व्यक्त होण्यासाठी नविन माध्यमे

in anuman •  7 years ago 

अनुमान, मुख्य संकल्पना आणि गृहीतक या प्रकारचे प्रश्न सर्वसमावेशक प्रश्न म्हणून ओळखले जातात. वरील तक्त्यानुसार अशा प्रश्नांचे प्रमाण हे विशिष्ट ठरावीक माहितीवर आधारित विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपेक्षा जास्त आहे. यातील प्रत्येक प्रश्नप्रकाराला कशा पद्धतीने हाताळायचे हे जरी आपण पहिल्या लेखात पाहिले असले तरी इथे एक बाब लक्षात ठेवली पाहिजे. 12_1.jpg

ती म्हणजे लेखक अप्रत्यक्षरीत्या काय सांगत आहे हे ओळखण्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे. यात इंग्रजी भाषेवर अत्यंत प्रभावीपणे काम करणे गरजेचे आहे. यामध्ये समानार्थी शब्द, वाक्प्रचार, वाक्यांचे प्रकार आणि त्यांचे एकमेकांत रूपांतर करण्याची प्रक्रिया इ. चे ज्ञान असणे गरजेचे आहे.तंत्रज्ञानाचे विलक्षण आक्रमण झालेले आहे. व्यक्त होण्यासाठी नवनविन माध्यमे उपलब्ध होत आहेत

Authors get paid when people like you upvote their post.
If you enjoyed what you read here, create your account today and start earning FREE STEEM!
Sort Order:  

@vedvati not sure what have u written...but good efforts

@vedvati you are restricting your audience by writing in other languages

Well done @vedvati! You successfully guessed the match result.

Quater Finals - Russia vs Croatia
Click on the badge to view your Board of Honor.
Do you want to know your current ranking? Read this post

Do not miss the last post from @steemitboard:
SteemitBoard World Cup Contest - Quarter Finals - Day 2


Do you like the SteemitBoard World Cup Contest?
Vote for @steemitboard as a witness and get one more award!