👤👤 भिकारी👤👤
भिकारी : आजी भाकरी दे…
आजी : आता तयार नाही…
नंतर ये…
भिकारी : हा माझा मोबाईल नंबर घे……
भाकरी🍪 तयार झाल्यावर मिस् कॉल कर……☎☎
भिकारी : जोमात……
आजी कोमात ……
आजी : अरे मिस कॉल काय करू, थोडया वेळाने भाकरी बनेल तेव्हा मि Whats'up वर अपलोड करते……
तू डाउनलोड करून खाऊन 🍪 घे……
आजी जोमात
भिकारी कोमात
😄😄😄😄😄😄😄😄
नवीन आहे 😄😄😄