|| गुरुदेव ज्ञान देताना सांगतात ||
अत्यंत साधे भोळे राहून जीवन जगणे कठीण आहे. साध्या आणि भोळ्या मनुष्यास प्रत्येक जण दाबून टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याची तक्रार आणि इमानदारीला लोक मूर्खपणा समजतात. ज्या प्रमाणे जंगलात प्रथम सरळ झाडांना कापतात. त्यामुळे आपण इतके साधे भोळे बनून राहू नका की लोक तुम्हाला लुटून खातील.