शमी बनला सर्वात जलद १०० विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शमी वनडे इंटरनेशनल (ODI) मध्ये भारताकडून सगळ्यात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू ठरला
नॅपियरमध्ये सुरु असलेल्या सीरीजच्या पहिल्या सामन्यात आणि करिअरच्या 56 व्या सामन्यात न्यूझीलंडचा ओपनर मार्टिन गप्टिलला आउट करत आपले 100 विकेट पूर्ण केले
या यादीत आता शमीनंतर इरफान पठान (59 सामने) , जहीर खान (65 सामने), अजीत आगरकर (67 सामने) आणि जवागल श्रीनाथ (68 सामने) यांचा नंबर लागतो