❀ आई :- ❀ ह्रदयाची हाक.
❀ आई :- ❀ नि:शब्द आग.
❀ आई :- ❀ नांव परमात्म्याचे.
❀ आई :- ❀ आई पंढरिची वारी.
❀ आई :- ❀ आई गुज अंतरीचे.
❀ आई :- ❀ वाळवंटातील पाणी.
❀ आई :- ❀ आई म्हणजे संतवाणी.
❀ आई :- ❀ आई नसे केवळ काया.
❀ आई :- ❀ आई ओंजळभर माया.
❀ आई :- ❀ अंगणीची पवित्र तुळस.
❀ आई :- ❀ मंदिराचा उंच कळस.
❀ आई :- ❀ आई गगन भरारी.
❀ आई :- ❀ कोमल अंतकरण.
❀ आई :- ❀ आभाळ साऊली.
❀ आई :- ❀ एक अक्षय दान.
❀ आई :- ❀ दुधाळ सावली.
❀ आई :- ❀ कर्णाचे दान.
❀❀❀❀❀❀❀❀.❀❀❀❀❀❀❀❀
❀ मित्रांनो जर तुम्ही खरंच तुमच्या आई वर प्रेम करत असाल ना तर.हि माझी छोटिसी कविता तुमच्या सगळ्या ग्रुपला पाठवाल.
❀❀❀❀❀❀❀❀.❀❀❀❀❀❀❀❀
▬▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬▬
* !!! ‼ आई ‼ !!! *
▬▬▬▬▬:❀:۩۞۩:❀:▬▬▬▬▬
Follow @sarcastic