|| गुरुची सेवा केल्यास विद्या प्राप्त होते ||
गुरुदेव ज्ञान देताना सांगतात
"ज्या प्रमाणे जमीन खोदल्यास पाणी वर येते त्याच प्रमाणे, गुरुची सेवा केल्यास विद्या प्राप्त होते. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गुरुची सेवा केल्या शिवाय चांगले ज्ञान किंवा शिक्षण मिळत नाही. नेहमी दुयासर्या्चे हित करा, स्वार्था पासून दूर रहा, स्वत: ईश्वर दुसर्यां चे भले करणार्यांुचे भले करतो . अशा लोकांच्या सुख दुखात इशावरची साथ असते."